ऊस शेती

ऊस पिकातील कांडीकीड


१. ऊस पिकात बऱ्याच ठिकाणी कांडीकिडीचा प्रादुर्भाव दिसून येतो.
२. कांडी कीड लागल्यास उसाच्या कांड्या बारीक पडून ऊसाची वाढ थांबते आणि ऊसाचे पूर्ण खोड पोखरले जाते.

 उपाय –
१. केंद्रीय कीडनाशकाच्या शिफारशीत कोणतेही औषध नाही.
२. जे शेतकरी फेरटेराचा वापर करतात त्यांना फायदेशीर परिणाम दिसतात.
३. कामगंध सापळे प्रभावी काम करतात.
४. ट्रायकोकार्ड देखील प्रभावी दिसून आलेले आहेत.

– *डॉ. अंकुश जालिंदर चोरमुले,*
(एम. एस्सी.(कृषि), पीएच. डी. (कृषी कीटकशास्त्र)
मुख्य कार्यकारी अधिकारी – गन्ना मास्टर ऍग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड
संपर्क – ८२७५३९१७३१
ई-मेल – anku.chormule999@gmail.com

Related Posts